¡Sorpréndeme!

Siddharth Chandekar | मितालीच्या गाण्याने सिद्धार्थ घाबरला | Mitali Mayekar

2021-08-24 1 Dailymotion

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर प्रेक्षकांचं लाडकं कपल आहे. त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ फोटोज सगळ्यांनाच आवडतात. असंच एक मजेशीर रील सिद्धार्थने शेअर केलं आहे. त्यामध्ये सिद्धार्थने गाणं गायलं आहे, पण मितालीने गंमत केली आहे. बघूया नेमकं काय घडतंय. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale